मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
के आर टी शाळेत सेमिनार ऑन क्रॅश कोर्स चे आयोजन
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूलमध्ये नुकताच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इयत्ता १० वी ला प्रविष्ठ...










