मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
जाविद शेख (सर) यांची जिल्हास्तरीय उपक्रमशील शिक्षकेतर पुरस्कारासाठी निवड.
मनमाड :- नाशिक जिल्हा शिवसेना वतीने श्री.विजय आप्पा करंजकर (शिवसेना जिल्हा प्रमुख) यांच्या...











