मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
के आर टी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या हिवाळी क्रीडा महोत्सवाला सुरुवात
कवि रबिंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूलच्या हिवाळी क्रिडा महोत्सव 2022 चे उद्घाटन आंतरराष्ट्रीय...











