मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
१११ रक्तदात्यांचे येवल्यात उत्स्फूर्त रक्तदान
येवला : राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त येथे...







