मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
राज्यात पुन्हा होणार मास्क सक्ती?
कोरोनाचा जोर ओसरल्यानंतर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी सर्व निर्बंध शिथिल केले. मात्र सरकारने...











