मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
भाजपा ने सर्व शक्तीनिशी नगरपालिका निवडणूक लढवावी : प्रा राम शिंदें
मनमाड शहर भाजपा ची आगामी नगरपालिका नियोजन आढावा बैठक संपन्न आगामी काळात होऊ घातलेल्या मनमाड...











