मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
माघी गणेश जयंती निमित्त फलक रेखाटन
दि. ४ फेब्रुवारी २०२२.हिंदू पंचांगानुसार माघ या पवित्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला...










