मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
मराठी भाषा संवर्धन बाबत कार्यक्रम मनमाड न्यायालयात संपन्न.
मनमाड येथिल दिवाणी व फौजदारी न्यायालयात दि.14/01/2022 ते 28/01/2022 पर्यंत मराठी भाषा संवर्धन...


