मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
गुप्तसर साहेब गुरुद्वारा मनमाड येथे लोहड़ी (लोहरी) उत्सव साजरा….
गुप्तसर साहेब गुरूद्वारा मनमाड येथे लोहड़ी उत्सव मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर 13 जानेवारीला...


