मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
आता पेन्शनर्सना व्हिडीओ कॉलद्वारे हयातीचा दाखला सादर करता येणार : SBI
जेष्ठ नागरिकांना हयातीचा दाखला सादरकरण्यासाठी वारंवार बँकेच्या चकरा माराव्या लागतात यावर उपाय...


