Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असो कारखाना शाखेतर्फे एस.ए. डब्लु.किंग 11 संघाचे जल्लोषात स्वागत

Apr 30, 2022

कारखाना प्रिमियर लिग मध्ये विजेता ठरलेला एस.ए.डब्ल्यु किंग 11या संघाचे स्वागत ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा तर्फे करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, सिनियर सेक्सन इंजिनिअर ओम कुशवाह ज्यु. इंजिनिअर काकळीज रंजयकुमार झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम,CRMSकारखाना शाखेचे कोषाध्यक्ष मुख्तार शेख, ऑल इंडिया ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम, सचिन शशिकांत अढोकार कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड
आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्याच्या हस्ते विजेत्या संघाचे कर्णधार दिपक सुर्यवंशी, सामनावीर कल्याण धिवर, दिपक सांगळे अमोल खाडे विनोद जाधव संघ दिपक मेमाणे मॅनेजर प्रविण भाऊ अहिरे यांच्या सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन शरद झोंबाड यांनी केले.
यावेळी सतिश भाऊ केदारे,रतन निकम, शशिकांत अढोकार आदी चे भाषणे झाली
यावेळी विनोद खरे, नितीन केदारे, अभ्युदय बागुल, संदिप अहिरे, वरूण म्हसदे, श्याम पासवान, प्रशांत ठोके,दिपक सूर्यवंशी, कल्याण धिवर, दिपक सांगळे, विनोद जाधव,गोटे आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड सार्वजनिक वाचनालय आयोजित निबंध स्पर्धेला शालेय विध्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद :578 विध्यार्थ्यांनी घेतला उस्फुर्त सहभाग

मनमाड - मनमाड सार्वजनिक वाचनालय तर्फे स्व.लोकमान्य टिळक यांच्या 168 व्या जयंती तथा व स्व.अण्णाभाऊ...

read more
मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेला रेल प्रबंधक श्रीमती इती पांडे यांची भेट

प्रतिनिधी मनमाड - येथील मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन संचलित शाळेमध्ये मंडळ श्रीमती इती पांडे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]