फलक रेखाटण दि. 1 मे 2022.
महाराष्ट्र दिन व कामगार दिन
रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
फलक रेखाटण – देव हिरे.
( कलाशिक्षक, ‘ शिक्षण मंडळ भगूर ‘ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता. चांदवड. जि. नाशिक.)
सुप्रसिद्ध पार्श्वगायक पद्मश्री मोहम्मद रफी यांच्या जयंतीनिमित्ताने एक अनोखी संगीत मैफील संपन्न.
– ओमकार संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केली बहारदार गीते....











