loader image
[ays_poll id=7]

मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 पुरस्काराने सौ. अंजुमताई सुहास कांदे सन्मानित

May 2, 2022


पॅरीसा कम्युनिकेशन आयोजित डेसल्स इव्हेंट मिस व मिसेस सौंदर्यवती स्पर्धेत शनिवारी 30 एप्रिल 2022 रोजी दिल्ली येथे झालेल्या ग्रँड फिनाले मध्ये देशभरातील विविध स्पर्धकांमध्ये
मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 पुरस्काराने सौ.अंजूमताई सुहास कांदे यांना गौरविण्यात आले.या वेळी सौ अंजुमताई यांनी मराठमोळी नऊवारी साडी परिधान करत रॅम्प वॉक करून उपस्थित व परीक्षकांना चकित केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
.