बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे.देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे.
सोने महागणार..65000 हजार रुपये प्रति 10 ग्राम पर्यंत जाण्याची शक्यता – दीपक गोयल
कोरोना काळात सोन्याचे भाव है सर्वकालीन 57000 प्रति 10 ग्राम पर्यंत पोहचले होते तेव्हाही जागतिक...










