बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे.देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे.
बघा व्हिडिओ-सायरन वाजले आणि काही क्षणात दाखल झाली एनडीआरएफची टीम
आज सकाळ पासूनच मनमाड रेल्वे परिसरात धावपळ सुरू होती काहीतरी विपरीत घडलय या धास्तीने सगळे एकदम...











