पिंप्राळे विविध कार्यकारी सेवा सोसायटी च्या चेअरमन पदी छगन उत्तम सदगीर तसेच व्हाईस चेअरमन पदी लिलाबाई आप्पा थोरात यांची निवड करण्यात आली.
सोसायटीच्या संचालक पदी काळू शिंदे,खंडू कोळेकर, बिरूदेव आयनोर, राजाराम शेरमाळे, वाल्याबाई सदगीर, रामदास गुमणार, अरुण निकम, रमेश सोनवणे आहेत.
या प्रसंगी यशवंत सदगीर, भागवत शेरमाळे, संजय बेंडके सर डॉक्टर अशोक सदगीर, सरपंच भगवान सातपुते, उपसरपंच शोभा सदगीर, डॉक्टर बन्सीलाल सदगीर, रोहिदास सदगीर, विजय बेंडके, परसराम सदगीर उपस्थित होते.
आमदार सुहास आण्णा कांदे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, संघटक बाबुराव बागुल, युवासेना तालुका संघटक वाल्मीक निकम यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
करंजवण योजना :आमदार सुहासआण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश ; १५% लोकवर्गणी माफ करण्याची शासनाकडे विनंती ; मंत्री महोदयां चे सकारात्मक आश्वासन
आमदार सुहासआण्णा कांदे यांनी मनमाड शहराची विकासगंगा ठरू पाहणाऱ्या करंजवण योजनेसाठी मुख्यमंत्री,...











