loader image
[ays_poll id=7]

शिंगवे मेसनखेडे व दहेगाव सोसायटीच्या सभापतीपदी साहेबराव ठोंबरे तर उपसभापती सकाराम कडनोर यांची निवड

May 15, 2022



चांदवड तालुक्यातील शिंगवे मेसनखेडे खुर्द व दहेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सभापतीपदी साहेबराव ठोंबरे तर उपसभापती सखाराम कडनोर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिंगवे मेसनखेडे खुर्द व दहेगाव येथील सोसायटीचे मावळते चेअरमन राजेंद्र हरी गांगुर्डे यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे सन २०२२ते २०२७ पंचवार्षिक निवडणुकीत गुरुदत्त विकास पॅनलचे सर्व 13 उमेदवार विजय झाले .

त्यात कडनोर सखाराम देवचंद, कलवर लक्ष्मण नारायण, ठोंबरे अंबादास पुंडलिक, ठोंबरे राजेंद्र वाळुबा,बिडगर गंगाधर तात्याबा, पगारे श्रावण किसन,ठोंबरे साहेबराव परसराम, थोरात शंकर, मार्कंड किसन सखाराम, मार्कंड विक्रम बाबा भागवत,आसराबाई सिताराम थोरात,रंजना बाळू ठोंबरे, संतोष लक्ष्‍मण पवार हे विजय झाले होते . नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक दिनांक १४ मे २०२२ रोजी सहाय्यक निबंधक अधिकारी सचिन खैरनार,चांदवड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सचिव बी एस व्हडगर यांचे सहकार्य लाभले.यावेळी पोलीस पाटील अनिल मारुती ठोंबरे. तंटामुक्ती अध्यक्ष वसंत ठोंबरे. सरपंच सौ भाग्यश्री अंबादास ठोंबरे,उत्तम आचपळे, रत्नाकर पगारे, मेसनखेडे बुद्रुक पोलीस पाटील सौ.मथुराबाई समाधान करे तसेच माजी चेअरमन अंबादास ठोंबरे, माजी सभापती राजेंद्र गांगुर्डे,श्री राजेंद्र ठोंबरे, मा.उपसरपंच श्री जगदीश पवार, उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.