मनमाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री संजय बनसोड यांची भेट घेतली
महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.संजयची बनसोड हे रेल्वे प्रवासादरम्यान मनमाड येथून जात असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली व शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी योगेश जाधव, हबीब शेख, अक्षय देशमुख, आदि उपस्थित होते.
मनमाडच्या मुश्ताक शेख ने पटकावला नाशिक श्री किताब
नाशिक जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने नाशिक येथे हबीब क्लबतर्फे घेण्यात आलेल्या नाशिक...











