मनमाड राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री संजय बनसोड यांची भेट घेतली
महाराष्ट्र राज्याचे मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ना.संजयची बनसोड हे रेल्वे प्रवासादरम्यान मनमाड येथून जात असताना येथील राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकार्यांनी त्यांची भेट घेतली व शहराच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी योगेश जाधव, हबीब शेख, अक्षय देशमुख, आदि उपस्थित होते.
सेंट झेवियर्स शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी...











