आज दिल्ली येथे झालेल्या एशियन सब जूनियर निवड चाचणी मध्ये सावरकर नगर जिमखाना,हुडको मनमाड येथील व्यायाम शाळेतील एक आतिशय गरीब घरातील एक युवा पैलवान पै .शुभम आचपळे, मनमाड याने ४८किलो गटात सुवर्ण पदक जिंकुन एक ऐतिहासिक विजय नाशिक जिल्ह्याला मिळवुन दिल्या बद्दल त्याची तुर्की येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.ह्या कामगिरीबद्दल शुभम याचे सावरकर नगर जिमखान्याचे आधारस्तंभ साईनाथ गिडगे यांचे मार्गदर्शन लाभले तसेच सावरकर नगर मित्र मंडळ व सावरकर नगर जिमखाना तर्फे त्याचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...








