मनमाड शहरातील प्रसिद्ध अशा ललवाणी कुटुंबातील श्री प्रशांत भाऊ ललवाणी यांची सुकन्या डॉ. कु. देवयानी प्रशांत ललवाणी हिने मिरज येथील मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस डॉक्टरेट पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन मनमाड शहराचा तसेच जैन समाजाचा नाव उज्वल केले आहे. कु.देवयानी ही मनमाड शहरातील एमबीबीएस डॉक्टरेट पदवी मिळविणारी प्रथम महिला डॉक्टर तसेच जैन समाजातूनही एमबीबीएस डॉक्टर होणारी प्रथम महिला आहे. ह्या सुयशाबद्दल तिचे श्री आनंद धर्मार्थ दवाखाना, डॉ.प्रवीण शिंगी तसेच जैन समाजातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले. मनमाड ठिणगी तर्फे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा
जयराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक विना ताई आहेर ला कांस्य पदक
चंदीगड येथे २६ ते २जयराज परदेशी ने पटकावले सुवर्णपदक विना ताई आहेर ला कांस्य पदक चंदीगड येथे २६ ते...











