loader image

राशी भविष्य : २० मे २०२२

May 20, 2022


मेष : व्यवसायात चांगले यश मिळेल. नोकरीबाबत निर्णय घेताना त्रास होईल.

वृषभ : कामाच्या योजना विस्तारतील. नवीन वाहन खरेदीचा योग.

मिथुन : व्यवसायाला नवी दिशा द्याल. मनात काही निर्णयांबाबत संभ्रम राहील.

कर्क : गरज नसलेल्या समस्यांसध्ये व्यस्त राहाल. नोकरीत चांगले यश.

सिंह : व्यवसायात चांगले यश मिळेल. आर्थिक देवाणघेवाणीचे संकेत आहेत.

कन्या : नोकरी बदलण्याचा विचार कराल. रखडलेले काम पूर्ण होतील.

तूळ : नवीन संधी मिळतील. मित्रांची मदत फलदायी.

वृश्चिक : अन्नदान करा. वाहन खरेदीचा योग संभवतो.

धनु : चांगल्या कामात पैसे खर्च होतील. नोकरीत चांगले यश मिळेल.

मकर : नोकरी व्यवसायाला नवी दिशा द्याल. धनलाभ होऊ शकतो.

कुंभ : आरोग्याकडे लक्ष द्या. नवीन व्यावसायिक योजना यशस्वी होईल.

मीन : पैसे गुंतवण्याचा विचार कराल. अन्नदान करा.


अजून बातम्या वाचा..

.