loader image
[ays_poll id=7]

गोदावरी एक्स्प्रेस च्या जागी सुरू केलेली समर स्पेशल गाडी २८ मे पासून २ जून पर्यंत रद्द

May 20, 2022

मनमाडहून – मु्ंबईला जाणारी ०२१०२ व ०२१०१ हॉलिडे स्पेशल ट्रेन ( गोदावरी एक्स्प्रेस च्या वेळेवर रेल्वे प्रशासनाने सुरू केलेली)सुपरफास्ट एक्सप्रेस मेगा ब्लॉक असल्या कारणाने२८ मे ते २ जुन पर्यंत रद्द करण्यात आली आहे. रेल्वेच्या विविध दुरुस्ती कामांसाठी रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. ह्या सुपरफास्ट एक्सप्रेसबरोबरच अनेक गाड्या रद्द केल्या असून त्या विविध रेल्वे गाड्यांची माहिती पत्रक काढून दिली आहे. बघा रेल्वेचे हे पत्रक

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड- येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती आदरणीय सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...

read more
नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

नगराध्यक्ष योगेश पाटील व शहर प्रमुख मयूर बोरसे* यांच्या हस्ते *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

    मनमाड येथे *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले* यांच्या वाढदिवसानिमित्त *आमदार...

read more
*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

*मनमाड महाविद्यालयात राजमाता जिजाऊ भोसले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन* 

  *मनमाड* महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे...

read more
तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

तीन सुवर्ण तीन रौप्य व चार कांस्य पदकासह यूथ मुलींमध्ये पटकावले सांघिक विजेतेपद

राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत पुन्हा एकदा मनमाडच्या खेळाडूंचा डंका तळेगाव दाभाडे पुणे येथे 23...

read more
.