नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
चांदवड जवळील राहुड घाटात बस ने घेतला अचानक पेट – बस जळून खाक
नाशिक जिल्ह्यात आज पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. नाशिकच्या चांदवड घाटात बसला भीषण आग...









