नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
वाहन चालक-मालक संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत : आमदार सुहास आण्णा कांदे
मनमाड शहरातील रिक्षा - टॅक्सी व इतर वाहन चालक मालक यांच्या अडचणी संदर्भात आमदार सुहास आण्णा कांदे...











