नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
सौ.सुशीलाबाई चंद्रभानजी बागरेचा प्राथमिक शाळेत पालक मेळावा संपन्न
मनमाड : राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित बालवाडी व सौ. सुशिलाबाई चंद्रभानजी बागरेचा प्राथमिक शाळेत...











