नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
त्र्यंबक भिला नावरकर यांचे दुःखद निधन
पांडुरंग किराणा स्टोर्सचे कै किशोर त्र्यंबक नावरकर यांचे वडीलव चि महेश किशोर नावरकर मनमाड यांचे...











