नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
छत्रपती शिवरायांचा वारसा अखंड पुढे नेऊ या – ना.छगन भुजबळ
छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्य कसे चालवावे याचे उत्तम उदाहरण दिले. त्यांनी स्वराज्य उभे करून...


