राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
राशी भविष्य : २ ऑगस्ट २०२३ – बुधवार
मेष : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील.खर्चाचे प्रमाण वाढेल. वृषभ : वेळ आणि पैसा...











