राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
शनिवारी श्री परशुराम जन्मोत्सव निमित्त शोभायात्रेचे आयोजन
दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील दिनांक 22 एप्रिल 2023 , शनिवार रोजी कोकण भूमी निर्मिता ,भगवान...









