राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
संस्कारखेळवाडीत वार्षिक बक्षिस समारंभ संपन्न
वर्षभरात बालक आणि पालकांसाठी रंग महोत्सव, आदर्श माता, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, लिंबू...











