राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
🛑 फलक रेखाटन – होळी,धुलीवंदन,व रंगपंचमी
होळी,धुलीवंदन,व रंगपंचमी या शुभ प्रसंगी रंगोत्सवाच्या रंगमय शुभेच्छा ! - देव हिरे.(कलाशिक्षक,...










