राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
मनमाड क्रिकेट समिती आयोजित आंतरशालेय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा
मनमाड:-मनमाड शहरातील माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांमधील असलेल्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी...











