loader image
[ays_poll id=7]

वर्ल्ड काँग्रेस ऑफ सायन्स आणि स्पिरिच्युलिटी/ मेडिसीना अल्टरनेटिव्हा चा ३६ व्या दीक्षांत समारंभात धनंजय कमोदकर यांना पी.एच.डी पदवी प्रदान !

May 25, 2022

वर्ल्ड काँग्रेस ऑफ सायन्स आणि स्पिरिच्युअॅलिटी/ मेडिसीना अल्टरनेटिला चा ३६ वा दीक्षांत समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी झोरास्ट्रियन कॉलेजच्या , पूर्ण भारतातून व भारता बाहेरून आलेल्या २६ स्नातकांना पी.एच .डी. ही उच्च पदवी प्रदान करण्यात आली .त्या स्नातकांच्या यादीमध्ये यादीमध्ये आपल्या नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातील धनंजय कमोदकर यांचा समावेश आहे .धनंजय कमोदकर यांनी ऐस्ट्रॉलॉजिकल रेक्वायअर्मेंट ऑफ फ़ायनान्शल /इकॉनमिस्ट/बँकइग्ज़ेक्युटिव्ज़ या विषयातिल विषय प्रबंध मध्ये संशोधन करून आपला प्रबंध सादर केला . या संशोधनाच्या कामी त्यांना विद्यापीठाचे पुणे विभागाचे प्रमुख, वास्तु स्पंदन चे संचालक डॉ . नरेन उमरीकर तर विषय गाईड म्हणून डॉक्टर विजय इंगले औरंगाबाद यांची मोलाची मदत झाली.
या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष पद रशीयन सेंटर फॉर सायन्स अँड कल्चर च्या व्हाईस कॉन्सील आणि डायरेक्टर मा ननीय डॉ . इलेना रेमीजोव्हा यांनी भूषविले , तर उपाध्यक्षपद श्री . ए . एम . अलीखानी , कौन्सल जनरल ऑफ इस्लामीक रिपब्लिक ऑफ इराण यांनी यांनी भूषविले.

हे हि वाचा शालार्थ आय.डी.देण्यासाठी जाचक अटी रद्द करून शिक्षणाधिकाऱ्यांनाच कर्मचारी शालार्थ आय.डी देण्याचे अधिकार द्या : अध्यापकभारतीची मागणी

यावेळी झोरास्ट्रियन कॉलेजच्या डीन डॉ . प्रो . मेहेर मास्टर मूस यांनी कॉलेजच्या 1986 पासूनच्या कारकिर्दीचा आढावा घेतला . माजी कुलगुरु डॉ. चंद्रा कृष्णामुर्ती यानी मोलाचे मार्गदर्शन केले . विद्यापीठाच्या पुणे विभागातून सन २०२१-२२ वर्षासाठी एकूण ९ स्नातकांना उच्च पदवी प्रदान करण्यात आली .
पुणे विभागाच्या असोसियट सेंटर प्रमुख डॉ . जान्हवी महाडीक यांनी दीक्षांत समारंभाचे निवेदन केले .

अजून बातम्या वाचा..

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार डॉ.भारती पवार आणि कार्यक्षम आमदार पुरस्कार सुधीर मुनगंटीवार यांना प्रदान

183 वर्षा वर्षाची परंपरा असलेल्या नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय या संस्थेद्वारे माजी आमदार आणि...

read more
परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी उपयोगी व प्रेरणादायी :- डॉ भारती पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा या उपक्रमाच्या सातव्या सत्रामध्ये आज देशभरातील शालेय...

read more
श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्र आयोजित दरवर्षी होणारा कृषी महोत्सव शेतकरी बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम :- डॉ भारती पवार

श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाऊली यांच्या पुढाकाराने नाशिक येथे आयोजित जागतिक कृषी...

read more
मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा

मनमाड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने मुलींसाठी व्यक्तिमत्व विकास...

read more
बघा व्हिडिओ – पांझण ( धोटाणे) येथील सुस्थितीतील शौचालय जमीनदोस्त; महीलवर्गात तीव्र संताप

बघा व्हिडिओ – पांझण ( धोटाणे) येथील सुस्थितीतील शौचालय जमीनदोस्त; महीलवर्गात तीव्र संताप

नांदगांव : मारुती जगधने पांझण (धोटाणे) ता नांदगाव येथील ग्रांमपंचायतीने गावातील महीलासाठी बांधलेले...

read more
.