नांदगाव येथील श्री.एम.जे.कासलीवाल एज्युकेशन ट्रस्ट च्या संस्थापिका व संस्थेचे चेअरमन श्री.सुनीलकुमारजी कासलीवाल यांच्या मातोश्री श्रीमती कमलाकाकीजी माणिकचंद कासलीवाल यांचे आज संध्याकाळी 5 वाजता दुःखद निधन झाले आहे. त्यांचा निधनाने कासलीवाल परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, परमेश्वर कासलीवाल परिवाराला दुःखातून सावरण्याचे बळ देवो हीच प्रभुचरणी प्रार्थना.श्रीमती कमलाकाकींना भावपूर्ण श्रद्धांजली
पोस्ट खाते महाराष्ट्रात तब्बल २५०० जागा – दहावी उत्तीर्ण व्यक्तींना सुवर्णसंधी
भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक पदासाठी बंपर भरती प्रक्रिया सुरू केली असून यासाठीचे ऑनलाईन...











