मनमाड नगरपरिषदेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी नगरपरिषदेचे
कार्यालय अधीक्षक श्री. अशोक पाईक, लेखाधिकारी श्री. नाना जाधव, बाबासाहेब दराडे, मिलिंद पुरंदरे,संजय गवळी,रंगनाथ चकोर, सुरेश राऊत, संजय आरोटे, रईस शेख, आदी कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
राशी भविष्य : १४ ऑगस्ट २०२५ – गुरुवार
मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. वृषभ : महत्त्वाची कामे...









