वंजारी समाज फाउंडेशन नांदगाव तालुक्याच्या वतीने मनमाड येथील हुडको वसाहतीतील पंचशील वाचनालयात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रमास वंजारी समाज फाउंडेशन कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य श्री रंगनाथ रामभाऊ दरगुडे, नांदगाव तालुका प्रभारी निलेश शंकर भाबड, तसेच तालुका अध्यक्ष अक्षय मुकुंद लहामगे, शहराध्यक्ष व इतर सदस्य व ओ बी सी समाज बांधव श्री वैभव आहेर श्री कल्पेश गोरे श्री सागर बेलेकर उपस्थित होते.
मनमाड नगर परिषदेच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांचा सत्कार
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्देशानुसार आज मनमाड नगर...











