Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

सेंट्रल रेल्वे मजदूर कारखाना शाखा मनमाड कार्यालयामध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती साजरी

Jun 1, 2022

सेंट्रल रेल्वे मजदूर कारखाना शाखा मनमाड कार्यालयामध्ये राजमाता,पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची 297 जयंती साजरी करण्यात आली प्रतिमेस चेअरमन प्रकाश बोडखे यांनी पुष्पहार अर्पण केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी गणेश हाडपे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रसंगी चेअरमन प्रकाश बोडखे सचिव नितिन पवार हेमंत सांगळे मुक्तार शेख यांनी जयंती निमित्त शुभेच्छा दिले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन युवा सचिव सोमनाथ सणस यांनी केले याप्रसंगी प्रकाश बोडखे नितिन पवार हेमंत सांगळे महेंद्र चोथमल ,अजहर तांबोळी, सुनील शिंदे,गिरीश पाटील, युवा चेअरमन वैभव कापडे, रमेश सिन्हा,गणेश हाडपे, सोमनाथ रजनोर, प्रशांत ठोके,अरूण कलवर इत्यादी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहराचा पाणीपुरवठा बंद करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध : संतोष गुप्ता

नांदगाव शहराचा पाणीपुरवठा बंद करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध : संतोष गुप्ता

नांदगाव शहरात गिरणा धरण पाणी योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठयामध्ये जिल्हा परिषद तर्फे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]