loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : २ जुन २०२२ !

Jun 2, 2022


मेष :- व्यावसायात एखादी चांगली घटना घडेल. भाग्याची साथ लाभेल. आर्थिक घडी सुधारेल.

वृषभ:- छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. उपयोगी वस्तूंची खरेदी केली जाईल.

मिथुन :- वेळेबरोबर चालावे लागेल. प्रगतीला चांगला वाव मिळेल.

कर्क :- करियर विषयी चिंता वाटू लागेल. आपल्याच विचारात मग्न राहाल.

सिंह :- व्यवसायिकांनी सतर्क राहावे. कामाच्या स्वरुपात काही बदल करून पहावेत.

कन्या :- सकारात्मक दृष्टी ठेवावी. धावपळ लाभदायक ठरेल.

तूळ :- मनातील संभ्रम दूर सारावा. मानसिक दुर्बलता टाळावी.

वृश्चिक :- गरज नसेल तर फार बोलू नका. उगाच लपवा छपवी करू नका.

धनू :- भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करावी. जुन्या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात.

मकर :- कष्टाला मागे पडू नका. धार्मिक कामात सहभागी होण्याची संधी मिळेल.

कुंभ :- कोणावर लगेच विश्वास ठेऊ नका. वेळेचा सदुपयोग करावा.

मीन :- प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकाल. वादाच्या मुद्यात अडकू नका.


अजून बातम्या वाचा..

.