loader image
[ays_poll id=7]

तळवाडे येथे वीज पडून शेतकरी व दोन बैलांचा मृत्यू

Jun 6, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे)

नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथे वीज पडून शांताराम सखाहारी निकम (वय ६० ) या शेतकऱ्या सह त्याचे दोन बैल यांचा जागीच मुत्यू झाला .
याबाबत वृत असे की तालुक्यातील तळवाडे येथे आज दुपारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला दरम्यान शांताराम सकाहरी निकम हा शेतकरी आपल्या दोन बैलानां घेवून शेतातून घरी चालला होता . रस्त्यातच वीज पडुन बैलासह त्याचा मुत्यू झाला. या शेतकऱ्याचा मुत्यूने सर्वत्र हळहळ होत आहे.

अजून बातम्या वाचा..

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

नांदगाव शहर व चांडक प्लॉट भागाला जोडणाऱ्या नवीन पुलाचे लोकार्पण सौ. अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते संपन्न.

  आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून नांदगाव शहरातील चांडक प्लॉट भागातील व परिसरातील...

read more
व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली

मनमाड :. व्ही. एन. नाईक हायस्कूल येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली....

read more
महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे व नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांचा भव्य नागरी सत्कार नाशिक स्वामीनारायण बँक्वेट हॉल येथे संपन्न झाला.

याप्रसंगी मंचावर नाशिक जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. नागरी सत्कार...

read more
.