मेष :- समजुतीत बदल होण्याची शक्यता. मनात आकर्षण भावना वाढू शकते.
वृषभ :- अचानक कौटुंबिक खर्च वाढू शकतो. नवीन करार पूर्णत्वास जाईल.
मिथुन :- निकाल तुमच्या बाजूचा असेल. अचानक धावपळ करावी लागू शकते.
कर्क :- व्यावसायिक प्रगती करता येईल. प्रलंबित कामे मार्गी लागतील.
सिंह :- आत्मविश्वास वाढीस लागेल. वाणीने सर्वांची मने जिंकून घ्याल.
कन्या :- आपल्यातील कलागुणांना वाव द्यावा. एखाद्याकडून मदतीची अपेक्षा बाळगाल.
तूळ :- बोलण्यात अधिकार वाणी ठेवाल. सामाजिक प्रतिष्ठा जपाल.
वृश्चिक :- काही कामे उगाचच अडकून पडल्यासारखी वाटू शकतात. काहींना काही लाभ मिळेल.
धनू :- फसणूकीपासून सावध रहा. काही समस्यांचे निराकरण होऊ शकते.
मकर :- अचानक धनलाभ संभवतो. आपल्या तत्वांशी तडजोड करु नये.
कुंभ :- तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. मानसिक प्रसन्नता लाभेल.
मीन :- जुनी कामे मार्गी लागतील. नोकरदारांना दिवस चांगला जाईल.




