loader image
[ays_poll id=7]

सटाणा येथील दुर्देवी घटना; अपघातात मृत पावलेल्या स्वत:च्या मुलाचा मृतदेह घेऊन जाण्याची रुग्णवाहिका चालकावर वेळ

Jun 7, 2022

नाशिक जिल्ह्यातील सटाणा महामार्गावर रविवारी रात्री दुचाकीचा अपघात त्यात सागर श्रावण खैरनार या 22 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला,अपघास्थळी धाव घेतल्या घेतलेल्या नागरिकांनी तातडीने 108 या रुग्णवाहिकेला फोन केला काही वेळातच रुग्णवाहिका अपघातस्थळी पोहचली चालक श्रावण खैरनार हे गर्दीतून पुढे आले असता आपल्याच मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी हंबरडा फोडला,अखेर दुसऱ्या चालकाच्या मदतीने आपल्याच मुलाचा मृतदेह त्यांना घेऊन जाण्याची दुर्देवी वेळ आली,सागर हा सटाणा शहरातील सिम्स हॉस्पिटल मध्ये काम करीत होता,ड्युटी संपल्यावर वासोळ येथे घरी जात असताना त्याच्यावर काळाने घाला घातला,तर त्याचे वडील श्रावण खैरनार हे देवळा शासकीय रुग्णालयात कार्यरत आहे,दरम्यान या अपघात प्रकरणी आज पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अजून बातम्या वाचा..

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

भारतीय क्रीडा प्राधिकरण व भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन

मनमाड येथे रविवार दिनांक १०/०८/२०२५ रोजी जय भवानी अद्यावत व्यायामशाळा येथे करण्यात आले आहे नाशिक...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

मनमाड सार्वजनिक वाचनालया च्या स्पर्धा देशभक्त नागरिक निर्माण करणारी कार्य शाळा

बाजीराव महाजन मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्व.लोकमान्य टिळक आणि लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या...

read more
.