आज पार पडलेल्या राज्यसभा निवडणूकीत महाविकास आघाडीची सर्व मते वैध ठरली असून ना.ठाकूर,ना.आव्हाड आणि आमदार कांदे यांच्या मतांवरील आक्षेप निवडणूक अधिकाऱ्याने फेटाळला. ही तिन्ही मते बाद करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाने केली होती. आव्हाड यांनी आपली मत पत्रिका जयंत पाटील यांच्या हातात दिली तसेच ना.ठाकूर आणि आमदार कांदे यांनी आपआपली मत पत्रिका आपल्या एजंटला दाखविली असल्याचा आरोप करत ही मते बाद करण्यात यावी अशी मागणी भाजपने केली होती.
फलक रेखाटन – भव्य ,विश्व विक्रमी सकाळ चित्रकला स्पर्धा दि. २२ जानेवारी २०२३.
लहान-थोर रंगात रंगणार, सुंदर चित्रात कुटुंब रमणार !विद्यार्थी, पालक व आजी-आजोबांसाठी महाराष्ट्र व...











