loader image
[ays_poll id=7]

मनमाड नगरपालिका प्रभाग आरक्षण सोडत सोमवार १३ जून रोजी

Jun 11, 2022

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणुकीची तयारी सुरू झाली असून ३,४ दिवसांपुर्वीच मनमाड नगरपरिषद निवडणूक प्रभाग रचना जाहिर करण्यात आली आहे. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला आणि सर्वसाधारण महिला सदस्यपदासाठी आरक्षण सोडत सोमवार दिनांक १३ जून सकाळी १० वाजता रोजी सुभाष रोड येथील नेहरू भवन येथे आरक्षण सोडतीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी मालेगाव ह्यांच्या उपस्थितीत सदरील सोडत काढण्यात येणार आहे.

अजून बातम्या वाचा..

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

बघा व्हिडिओ : विवेकानंद नगर मधील मंदीरातील दान पेटी चोरट्यानी  केली लंपास ; मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद

मनमाड शहरात चोरीच्या घटनांमध्ये सतत वाढ होत असतांनाच चोरट्यांनी आपला मोर्चा ...

read more
अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

अडीच महिन्यांपासून पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या साकोरा वासियांना प्रतीक्षा उपाययोजनांची

नांदगाव : मारुती जगधने अनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर साकोरा गावाला शास्वत पाणी पुरवठा होणार...

read more
.