loader image
[ays_poll id=7]

मनमाडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा ; आकांक्षा किशोर व्यवहारेने पटकावले आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक

Jun 12, 2022

मनमाड : ( योगेश म्हस्के) मेक्सिको लिओन येथे सुरु असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये मनमाड येथील गुरू गोविंद सिंग हायस्कुल व जय भवानी व्यायामशाळेची आकांक्षा किशोर व्यवहारे हिने भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली आहे.

अतिशय चुरशीच्या लढतीत 59 किलो स्नॅच 68 किलो क्लिन जर्क असे 127 किलो वजन उचलून आकांक्षा हिने रौप्यपदक पटकावले आहे. फक्त मनमाड शहरच नव्हे तर समस्त महाराष्ट्रात वेटलिफ्टिंग मध्ये अनेक स्टार खेळाडु घडवणाऱ्या प्रशिक्षक श्री प्रवीण व्यवहारे सर यांची आकांक्षा ही खेळाडु आणि पुतणी असुन , आंतरराष्ट्रीय स्पर्धेत मिळविलेल रौप्यपदक ही समस्त भारतीय व महाराष्ट्रातील महिला खेळाडूंना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

पुन्हा एकदा दुहेरी आनंदाचा क्षण खेळाडू आकांक्षा व प्रशिक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर सलग दुसऱ्यांदा तृप्ती पाराशर यांनी समस्त मनमाडकर आणि महाराष्ट्रसाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. मनमाड ठिणगी वेब न्यूज तर्फे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा

अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.