


उद्या पासून शाळेची घंटा वाजणार असून विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे त्यादृष्टीने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध शाळांमध्ये विविध प्रकारे स्वागत केले जाते. मनमाडच्या छत्रे हायस्कूल चे कला शिक्षक श्री.राजन ठाकरे तसेच भाटगाव ता.चांदवड येथील प्रसिद्ध कला शिक्षक श्री.देव हिरे यांनी फलक रेखटनातुन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आहे.









