loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १५ जून २०२२ !

Jun 15, 2022


मेष :- मनात नसत्या चिंता निर्माण होऊ शकतात. अति विचारात गुंतून जाऊ नका.

वृषभ :- मोठ्या लोकांच्या ओळखी होतील. स्वकष्टावर भर द्यावा. इच्छापूर्तीचा दिवस.

मिथुन :-  व्यवसायात चांगला लाभ मिळेल. आज कामात फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत.

कर्क :- सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. आपल्या आवडत्या कामावर लक्ष द्यावे.

सिंह :- एखादी चांगली संधी चालून येईल. परदेशी गुंतवणुकीतून लाभ संभवतो.

कन्या :-  भागीदाराशी सलोखा वाढेल. जनसंपर्कात वाढ होईल.

तूळ :- अनोळखी व्यक्तींपासून सावध राहावे. कोणावरही चटकन विश्वास ठेऊ नका.

वृश्चिक :-  मित्रांशी लावलेली पैज जिंकाल. कष्ट न करता पैसे कमावण्याकडे कल राहील.

धनू :- मानसिक समाधान लाभेल. मनातील चिंता दूर साराव्यात.

मकर :-  मानसिक चंचलबिचल जाणवेल. कामात हार मानू नका.

कुंभ :- जमीनकीचे व्यवहार आज टाळावेत. फसवणुकीपासून सावधानता बाळगा.

मीन :- मुलांच्या हुशारीने हुरळून जाल. प्रकृतीत सुधारणा होईल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.