loader image
[ays_poll id=7]

राशिभविष्य : १७ जून २०२२ !

Jun 17, 2022


मेष :- मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील.

वृषभ :-   समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा.

मिथुन :-     मौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, 

कर्क :- निसर्गाने आपल्याला लक्षणीय असा आत्मविश्वास आणि बुद्धिमत्तेचे दान दिले आहे, त्याचा उत्तम वापर करा.

सिंह :-   अतिशय प्रभावी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल.

कन्या :-  तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल.

तूळ :-   आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा.

वृश्चिक :-  आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील.

धनू :- तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल.

मकर :-  समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा.

कुंभ :- अत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल.

मीन :-   प्रदीर्घ आजारातून तुम्ही बरे व्हाल.


अजून बातम्या वाचा..

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
.