Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

के आर टी शाळेत राजमाता जिजाऊ पुण्यतिथी साजरी

Jun 17, 2022

मनमाड येथील के आर टी शाळेत राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले तर विश्वस्त धनंजय निंभोरकर यांच्या हस्ते प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांना ज्ञान,चारित्र्य,चातुर्य,संघटन,आणि पराक्रमाचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्यावर अत्यंत कमी वयात कौटुंबिक जबाबदारी पडली होती अशा या थोर मातेस विनम्र अभिवादन करण्यासाठी श्रावणी खैरनार या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले. शाळेचे प्राचार्य मुकेश मीसर,उपप्राचार्य वैभव कुलकर्णी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

बालविवाह : स्थानिक लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात यावे – राज्य महिला आयोगाची मागणी

राज्यात कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय...

read more

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लॉइज चा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आंदोलनाला पाठिंबा!

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड व नाशिक रोड तर्फे महाराष्ट्र राज्य परिवहन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]