नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वाखारी येथील किसान माध्यमिक विद्यालयातील ५७ विद्यार्थी१० वी एस एस सी बोर्डाच्या परिक्षेस बसले होते विद्यालयाचा निकाल १०० % लागला असून कु. रितुजा भारत काकळीज ९२. ४० टक्के गुण मिळवून प्रथम क्रंमाक तर कु. यशस्वी चव्हाण ९१ . ४० टक्के मिळवून द्वितीय क्रंमाक स्नेहल चव्हाण ८९ . ४० टक्के मिळवून तृतीय क्रंमाक विद्यालयातील ३८ विद्यार्थी विशेष श्रेणीत’ १६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत ‘ ३ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उतीर्ण झाले .
यशस्वी विद्यार्थाचे संस्थेचे कार्याध्यक्ष राजेंद्रजी कलाल ‘ सचीव अश्विनीकुमार येवला ‘ शालेय समिती अध्यक्ष उमाकांत घोंगाणे ‘ व्यवस्थापन समिती अध्यक्ष परशराम नागरे ‘ मुख्याध्यापक संजय दिक्षित वर्ग शिक्षक सुनील हिंगमिरे यांनी अभिनंदन केले.
मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.
मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...









